Ad will apear here
Next
‘स्मार्ट’ गुंतवणूक... संपत्तीच्या दीर्घकालीन वृद्धीसाठी : मंदार म्हात्रे (व्हिडिओ)
पैशांची बचत, गुंतवणूक याबाबत आपल्याला सल्ले देणारे बरेच जण असतात; पण त्यातून बऱ्याचदा ही गुंतवणूक म्हणजे एक ओझं होऊन बसते. ही गोष्ट लक्षात घेऊन, गुंतवणूक या विषयातील तज्ज्ञ मंदार म्हात्रे यांनी ‘पापा डोन्ट प्रीच’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात म्हात्रे यांनी अनेक साध्या गोष्टींतून गुंतवणुकीची तत्त्वं उलगडली आहेत, ज्यातून दीर्घकालीन संपत्तीवृद्धीचा मार्ग मिळू शकेल. इक्विटीजमधील गुंतवणुकीबद्दलचे त्या पुस्तकातील प्रकरण म्हात्रे येथे स्वतः सादर करत आहेत.

(हे पुस्तक आणि ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYOCL
Similar Posts
गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस लग्नकार्य, मोठी खरेदी अथवा खर्च, यासाठी माणूस मिळकतीमधील थोडे पैसे बाजूला ठेवत असतो. यालाच बचत म्हणतात; पण गुंतवणूक आणि बचत यात फरक आहे. याबाबतच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र’ हे पुस्तक लिहिले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून आर्थिक उद्दिष्ट
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
सातमाईंचे रान ‘सातमाईंचे रान’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language